Mahabreaking

🔴 BREAKING
Unidentified Womans Body Solved :अज्ञात महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले; कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव Unidentified Womans Body Solved :अज्ञात महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले; कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव

Attempt to Poison : पिंपळपाटीत जर्मन शेफर्डला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न ,दोघांविरुध्द गुन्हा  

Attempt to Poison : पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याला विषारी पदार्थ खाऊ घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपळपाटी येथे ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Attempt to Poison

मोताळा : पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याला विषारी पदार्थ खाऊ घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपळपाटी येथे ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राजेंद्र दिनकर घाटे  यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी गेल्या एका वर्षापासून जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा पाळलेला आहे.  तो कोणालाही इजा पोहोचू नये म्हणून त्याला वेळोवेळी लसीकरण व इंजेक्शन दिले जात होते. संबंधित कुत्रा गावालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यात बांधून ठेवण्यात आला होता. दरम्यान, दि. ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास, कुत्रा गोठ्यात बांधलेला असताना अनंता भागवत घाटे (रा. पिंपळपाटी) आणि विजय किसन खर्चे (रा. शेलापूर खु.) यांनी कट रचून मटणामध्ये उंदीर मारण्याचे विषारी औषध मिसळून ते कुत्र्याला खाऊ घातल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. यातून कुत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोहेकॉ दिलीप तडवी यांनी फिर्यादीच्या तोंडी अहवालावरून दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार अधिक तपास बिट अमलदार पोहेका दिलीप तडवी करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top