Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

Buddhist community :बौद्ध समाजाचा वधू–वर परिचय मेळावा लवकरच; आढावा बैठकीत युवकांची उत्स्फूर्त उपस्थिती

Buddhist community : बौद्ध समाजातील मुला-मुलींसाठी वधू–वर परिचय मेळावा आयोजित करण्याच्या अनुषंगाने शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी विविध स्तरांतील मान्यवरांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक बाळापूर तालुक्याच्या वतीने घेण्यात आली.

Buddhist community

राहुल सोनोने 
वाडेगाव : बौद्ध समाजातील मुला-मुलींसाठी वधू–वर परिचय मेळावा आयोजित करण्याच्या अनुषंगाने शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी विविध स्तरांतील मान्यवरांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक बाळापूर तालुक्याच्या वतीने घेण्यात आली.
बैठकीची सुरुवात माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण व पूजन करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. पुढील नियोजनासाठी सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी आणखी एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या वेळी जेष्ठ नेते भास्कर भोजने, श्रीकृष्ण अंभोरे, भारत निखाडे, पद्माकर तायडे, सिद्धार्थ वानखडे, देवानंद अंभोरे, भीलांगे सर, नाजूकराव इंगळे, प्रमोद शिरसाट, निरंजन शिरसाठ, संजू पाटील, मेजर गुलाबराव उमाळे, गौतम घ्यारे, डॉ. चंद्रकांत पाटील, बाबाराव बागडे, सुहास इंगळे, संदीप वानखडे, नागेश वानखेडे, सुरेश शिरसाट, कैलास तेलगोटे, बाबुराव इंगळे, धम्मा तायडे, देवानंद इंगळे, अ‍ॅड. सुबोध डोंगरे, सुगत डोंगरे, राजेश जंजाळ, युवराज डोंगरे, दादाराव वानखडे, सुमेध खंडारे, विलासराव दामोदर, नागेश गवई, गणेश गवई, संदीप शिरसाट, सागर निखाडे, साहेबराव वानखेडे गुरुजी, विश्वपाल शिरसाट आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन निलेश इंगळे यांनी केले. प्रास्ताविक देवानंद अंभोरे यांनी तर आभार राहुल इंगळे यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top