Mahabreaking

🔴 BREAKING
the two factions of the Shiv Sena :शिवसेनेच्या दोन गटात अंतर्गत खदखद वाढली, वर्चस्वाच्या लढाईमुळे कार्यकर्त्यांत नाराजी MD Drugs Worth ₹13.80 Lakh Seized : अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई; १३.८० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त Heatwave Warning: उष्ण लाटेचा इशारा ; आरोग्य विभागाचे सतर्कतेचे आवाहन 31 Students from Januna  :जनुना गावच्या ३१ विद्यार्थ्यांचा शासकीय सेवेत झेंडा, ग्रामस्थांनी केला सत्कार    Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी the two factions of the Shiv Sena :शिवसेनेच्या दोन गटात अंतर्गत खदखद वाढली, वर्चस्वाच्या लढाईमुळे कार्यकर्त्यांत नाराजी MD Drugs Worth ₹13.80 Lakh Seized : अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई; १३.८० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त Heatwave Warning: उष्ण लाटेचा इशारा ; आरोग्य विभागाचे सतर्कतेचे आवाहन 31 Students from Januna  :जनुना गावच्या ३१ विद्यार्थ्यांचा शासकीय सेवेत झेंडा, ग्रामस्थांनी केला सत्कार    Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी

The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’

The Bell Rings Again : येथील दीनदयाल महाविद्यालयात तब्बल 17 वर्षांनी विद्यार्थी आणि त्यांचे सर्व शिक्षक पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी शाळेमध्ये एक वर्ग भरवून जुन्या आठवणींना 10 एप्रिल रोजी उजाळा दिला. या वेळी प्रत्येकाच्या मनात भावनांचा पूर उसळला होता.

The Bell Rings Again

 जुन्या आठवणींना उजाळा ; सन 2008च्या बॅचचे विद्यार्थी आले एकत्र

गजानन तिडके

 देऊळगाव राजा : येथील दीनदयाल महाविद्यालयात तब्बल 17 वर्षांनी विद्यार्थी आणि त्यांचे सर्व शिक्षक पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी शाळेमध्ये एक वर्ग भरवून जुन्या आठवणींना 10 एप्रिल रोजी उजाळा दिला. या वेळी प्रत्येकाच्या मनात भावनांचा पूर उसळला होता.

सध्या शाळा, कॉलेज आणि नातेवाईकांचे गेट-टुगेदर  ट्रेंडिंग ठरत असून, 17 वर्षांनंतरची बॅच किंवा जुने मित्र मैत्रिणी हॉटेल, रिसॉर्ट्समध्ये एकत्र येऊन आठवणींना उजाळा देत आहेत.  कामाच्या व्यापातून वेळ काढून मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी हे स्नेहमेळावे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत, ज्यामुळे जुना गोडवा टिकून राहतो.

दीनदयाल विद्यालयाचे ग्रामीण भागातील गोर गरीब विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्व पूर्ण काम करत असते याची जान या ठिकाणी शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात असल्याने या शाळेविषयी विशेष आकर्षण आहे. दीनदयाल विद्यालय  येथे 2008 मध्ये 10 वी च्या विदयार्थ्यांनी एकत्र येत गेट टू गेदर चा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पाडला. या विदयार्थ्यांनी शाळेतील गरजू विध्यार्थ्यांना  शालेय साहित्य खरेदी साठी सात हजार 111 रुपयांची आर्थिक मदत केली. यामुळे एक सामाजिक संदेश मिळाला.या कार्यक्रमाला शाळेमधील शिक्षक  सोपानराव वाघ, पंजाबराव  टेकाळे,रमेश डोईफोडे, विजयाताई हुकुमचंद खंडारे, शैलेन्द्र  व्यास,विवेक  शिंगणे, कृष्णा खडके हे उपस्थित होते.  हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रियंका वाघ, सुजाता वानखेडे, प्रवीण ससाने, रंगनाथ गवई, हरिष जाधव, गुलाब पठाण, भाग्यश्री डोईफोडे, वर्षा मुंढे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top