Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

memory of mother :आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ कुटुंबाचा सामाजिक उपक्रम; स्मशानभूमीसाठी बाकडे दान

memory of mother :तालुक्यातील पिंप्री आंधळे येथील रहिवासी व महसूल कर्मचारी संघटना देऊळगाव राजा यांचे तालुका अध्यक्ष शिवानंद आंधळे यांच्या मातोश्री स्व. अनुसयाबाई सुभाषराव आंधळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबीयांनी सामाजिक जाणीव जपत स्मशानभूमीसाठी बाकडे भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

memory of mother
देऊळगाव राजा : तालुक्यातील पिंप्री आंधळे येथील रहिवासी व महसूल कर्मचारी संघटना देऊळगाव राजा यांचे तालुका अध्यक्ष शिवानंद आंधळे यांच्या मातोश्री स्व. अनुसयाबाई सुभाषराव आंधळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबीयांनी सामाजिक जाणीव जपत स्मशानभूमीसाठी बाकडे भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली.
स्व. अनुसयाबाई आंधळे यांचे २८ जानेवारी २०२२ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुटुंबीयांनी पिंप्री आंधळे गावातील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्याची सोय व्हावी या उद्देशाने चार बाकडे भेट दिली.
आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रेरणास्थान असून तिच्या मायेची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आईच्या आठवणी जपण्यासाठी आणि समाजोपयोगी कार्य घडावे या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
या उपक्रमातून स्व. अनुसयाबाई आंधळे यांच्या स्मृती जपतानाच गावातील नागरिकांसाठीही उपयुक्त असा सामाजिक संदेश देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top