Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Cargo Pickup Crashes :मालवाहू पिकअप दुभाजकावर धडकून पलटी; चालक-वाहक जखमी

Cargo Pickup Crashes :राष्ट्रीय महामार्गावर दाळंबी नजीक मालवाहू पिकअप गाडी दुभाजकावर धडकून पलटी झाल्याची घटना सोमवारी (२३ मार्च) दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात चालक व वाहक जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Cargo Pickup Crashes

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली

संजय तायडे

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर दाळंबी नजीक मालवाहू पिकअप गाडी दुभाजकावर धडकून पलटी झाल्याची घटना सोमवारी (२३ मार्च) दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात चालक व वाहक जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तिजापूरहून बोरगाव मंजूकडे जाणारी मालवाहू पिकअप (क्र. MH 27 DT 0660) ही गाडी जात होती. दरम्यान, अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर धडकली. धडकेनंतर गाडी विरुद्ध दिशेच्या मार्गावर पलटी झाली.

या अपघातात चालक व वाहक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वीर भगतसिंग पथकाचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व जखमींना मुर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top