separate Vidarbha : विदर्भाला महाराष्टात सामील करतांना २८ सष्टेबर १९५६ रोजी नागपूर करार करण्यात आला होता.त्या कराराची कोणतीही अंमलबजावणी महाराष्ट सरकारने केली नाही त्यामूळे विदर्भाच्या सर्वच क्षेञातला अनुशेष वाढत गेला. आज मेहकर येथील जिजाऊ चौकात विदर्भ आंदोलन समीतीचे विदर्भ उपाध्यक्ष ॲड .सुरेश वानखेडे यांच्या नेतृत्वात नागपूर कराराची होळी करण्यात आली.

मेहकर : विदर्भाला महाराष्टात सामील करतांना २८ सष्टेबर १९५६ रोजी नागपूर करार करण्यात आला होता.त्या कराराची कोणतीही अंमलबजावणी महाराष्ट सरकारने केली नाही त्यामूळे विदर्भाच्या सर्वच क्षेञातला अनुशेष वाढत गेला. आज मेहकर येथील जिजाऊ चौकात विदर्भ आंदोलन समीतीचे विदर्भ उपाध्यक्ष ॲड .सुरेश वानखेडे यांच्या नेतृत्वात नागपूर कराराची होळी करण्यात आली.
यावेळी विदर्भ आंदोलन समीतीचे सोपानराव देबाजे,भाई कैलास सुखधाने, राधेशाम भराडे, दादासाहेब गवई, प्रा. डि एस. वाघ, बी. बी. चौधरी,प्रा. विश्वनाथ बाहेकर, प्रल्हादराव रहाटे, ॲड.विनोद नरवाडे, संदिप गवई, रमेशराव इंगळे, पंडीतराव देशमूख,आश्रु मानवतकर आदींसह असंख्य कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशा गगनभेदी घोषनांनी देण्यात आल्या. यावेळी नागपूर कराराची होळी करण्यात आली.

