Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Yuva Sena :गाव तिथे शाखा, घर तिथे युवा शिवसैनिक’; डोणगावात युवा सेनेचा उत्साही गावभेट दौरा

Yuva Sena : ‘गाव तिथे शाखा, घर तिथे युवा शिवसैनिक’ या संकल्पनेअंतर्गत युवा सेनेचा गावभेट दौरा १३ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या दौऱ्यास युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

Yuva Sena

डोणगाव : ‘गाव तिथे शाखा, घर तिथे युवा शिवसैनिक’ या संकल्पनेअंतर्गत युवा सेनेचा गावभेट दौरा १३ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या दौऱ्यास युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

दौऱ्यादरम्यान ऋषी जाधव यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक व युवकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. युवकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील राहून त्या सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न करणे हेच आमचे कर्तव्य असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला.

या गावभेटीमुळे डोणगाव परिसरात युवा सेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसत असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. युवकांच्या प्रश्नांवर प्रभावी पावले उचलण्याचा निर्धारही या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाला शिवसेना–युवा सेना पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील ज्येष्ठ व युवा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात युवकांना संघटित करून स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर अधिक सक्रियपणे काम करण्याची भूमिका युवा सेनेकडून स्पष्ट करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top