Mahabreaking

🔴 BREAKING
Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक

Chincholkar Vidyalaya :नवोदय परीक्षेत चिंचोळकर विद्यालयाची विद्यार्थीनी जिल्ह्यात प्रथम 

Chincholkar Vidyalaya : नवोदय परीक्षेत डॉक्टर नानासाहेब चिंचोळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाडेगावच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत यश मिळविले आहे. विद्यालयाची एक विद्यार्थींनी जिल्ह्यातून प्रथम आली आहे तर विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयासाठी झाली आहे.

Chincholkar Vidyalaya

चार विद्यार्थ्यांची झाली नवोदयसाठी निवड

राहुल सोनोने

वाडेगाव: नवोदय परीक्षेत डॉक्टर नानासाहेब चिंचोळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाडेगावच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत यश मिळविले आहे. विद्यालयाची एक विद्यार्थींनी जिल्ह्यातून प्रथम आली आहे तर विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयासाठी झाली आहे.

बाळापूर तालुक्यातील वाडेगावच्या चिंचोलकर विद्यालयातील एकाच वेळी चार विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत चांगणे गुण घेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.तसेच संस्कृती संदीप नागोलकर ही जिल्ह्यातून प्रथमआली आहे. तसेच विराज अजय देशमुख ,गणेश दीपक पांचाळ ,रुद्र रवी काळे यांची एकाच वेळी नवोदय मध्ये निवड झाल्याबद्दल परिसरात कौतुक आहे .या यशाचे सर्व श्रेय मुख्याध्यापक सरदार ,व इतर शिक्षकांना देत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top