Mahabreaking

🔴 BREAKING
Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक

Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची बुलढाणा जिल्हा ( दक्षिण) कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष सुभाष बबनराव देव्हडे , जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदेव क्षिरसागर , सचिव नंदकिशोर गायकवाड आणि प्रसिद्धी प्रमुख अशोक इंगळे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली .

Maharashtra Provincial Tailik Mahasabha

साखरखेर्डा : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची बुलढाणा जिल्हा ( दक्षिण) कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष सुभाष बबनराव देव्हडे , जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदेव क्षिरसागर , सचिव नंदकिशोर गायकवाड आणि प्रसिद्धी प्रमुख अशोक इंगळे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली .

या कार्यकारिणीत ११ जिल्हा उपाध्यक्ष , सहसचिव , कोषाध्यक्ष  , सह कोषाध्यक्ष , प्रत्येकी एक , संघटक चार , सह संघटक पाच आणि सदस्य  नऊ ,अशा ३७ पदाधिकरी यांचा समावेश आहे . यात जिल्हा उपाध्यक्ष पदी सुधाकर रायमुलकर देऊळगाव राजा , दत्तात्रय अंकुशराव करवंदे सवना , विजय जगन्नाथ लव्हाळे सव , मुकुंदराव श्रीकृष्ण येंडोले चिखली , विशाल विश्वनाथ क्षिरसागर एकलारा , ॲड. गोपाल विष्णूपंत पाखरे घाटबोरी , डॉ . शंकर रामजी बोरसे धाड , गजानन सुरेश वडणकर जानेफळ , सोपान दत्तात्रय पिंपळे देऊळगाव राजा , गणेश प्रल्हाद पाखरे जानेफळ , अनिल पांडुरंग वऱ्हाडे मेहकर , संतोष उत्तमराव पाखरे बुलढाणा यांचा समावेश आहे .  सहसचिव म्हणून विजय विठ्ठल सोनूने सिंदखेडराजा , सह कोषाध्यक्ष विजय सखाराम करवंदे सवना , संघटक मारुती उमाजी रायमुल किनगाव राजा , समाधान व्यवहारे देऊळगाव राजा , डॉ. शैलेश नारायण वाघ रायपूर , समाधान जयराम हिंगे किन्होळा , सहसंघटक म्हणून रामेश्वर शंकरसेठ चौधरी साखळी , गोपाल दगडू खरात एकलारा, दिनेश वाघमारे बुलढाणा , गजानन प्रभाकर सोनटक्के सोनाटी , चांगदेव महादू खरात धोडप , सदस्य म्हणून दिलीप प्रल्हाद राऊत देऊळगाव राजा , सखाराम सिताराम मिसाळ मलकापूर पांग्रा , मनोहर तुकाराम पैठणे कोलवड, कैलास सखाराम बोरसे देऊळघाट , गजानन प्रल्हाद वाडेकर जानेफळ , गणेश रंगराव जाधव गोद्री , नंदकिशोर ज्ञानदेव सुरडकर उमाळा , अनिल डिगांबर वऱ्हाडे मेहकर , गोपाल विश्वनाथ पाखरे पांगरखेड  यांची निवड झाली आहे. यावेळी समाजातील अडी अडचणी , सामुहिक विवाह , वधू वर मेळावा  , गुणवत्ता धारक विद्यार्थी , सेवानिवृत्त शिक्षक , कर्मचारी यांचा सत्कार यावर चर्चा करण्यात आली . सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचा उद्देश अधोरेखित करण्यात आला .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top