Mahabreaking

🔴 BREAKING
Robbery Gang Apprehended :लुटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या ४८ तासात केले जेरबंद Jay Bajrang Vidyalaya :राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत जय बजरंग विद्यालय संघाला कांस्य पदक The election campaign :ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू ; नामनिर्देशन काळात तहसील कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त The public relations process :शेवटच्या वक्तीपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी जनसंपर्क प्रक्रीया अधिक प्रभावी करावी : आर. विमला Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     Robbery Gang Apprehended :लुटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या ४८ तासात केले जेरबंद Jay Bajrang Vidyalaya :राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत जय बजरंग विद्यालय संघाला कांस्य पदक The election campaign :ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू ; नामनिर्देशन काळात तहसील कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त The public relations process :शेवटच्या वक्तीपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी जनसंपर्क प्रक्रीया अधिक प्रभावी करावी : आर. विमला Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे    

Guljam Eleven :गुलजाम एलेवन ठरला १ लाखाचा मानकरी , तर आनंदी एलेवन संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी

Guljam Eleven :येथील एस. ई. एस. हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेजच्या मैदानावर माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते . २ एप्रिल रोजी सायंकाळी त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस गुलजाम एलेवन संघ खामगाव तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आनंदी एलेवन संघ मोहाडी यांनी पटकावले.

Guljam Eleven

साखरखेर्डा : येथील एस. ई. एस. हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेजच्या मैदानावर माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते . २ एप्रिल रोजी सायंकाळी त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस गुलजाम एलेवन संघ खामगाव तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आनंदी एलेवन संघ मोहाडी यांनी पटकावले.

जगदंबा मातेची वहन मिरवणूक , साखरखेर्डा वासियांनी जोपासली परंपरा

माजीमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त साखरखेर्डा येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते . २९ मार्च रोजी जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी उद्घाटन केले होते . तब्बल पाच दिवस चाललेल्या सामन्यात १६ संघाने भाग घेतला होता . २ एप्रिल रोजी सायंकाळी फायनल स्पर्धेत गुलजाम संघ आणि आनंदी संघ यांच्यात अटीतटीची लढत झाली . यात गुलजाम एलेवन संघाने तब्बल ९ विकेट राखून विजय मिळविला . त्या संघाला ट्राॅफी आणि १ लाख ६५ हजाराचे प्रथम बक्षीस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव आणि माजी सभापती राजेंद्र ठोके यांच्या हस्ते देण्यात आले . तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ट्राॅफी आणि ५१ हजार ६५ रुपयाचे बक्षीस माजी सरपंच कमलाकर गवई आणि दाऊद कुरेशी , तृतीय क्रमांकाचे बक्षीस ट्राॅफी आणि दत्ता पाटील सुरुशे यांच्याकडून २१ हजार ६५ रुपये  छत्रपती संघ सावखेडतेजन , चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ट्राॅफी आणि ११ हजार रुपये कृष्णा संघ साखरखेर्डा यांना देण्यात आले . यावेळी रामभाऊ जाधव , ठाणेदार गजानन करेवाड , माजी सभापती राजू ठोके , माजी सरपंच कमलाकर गवई , माजी सरपंच दाऊद कुरेशी , माजी उपसरपंच सैय्यद रफीक , जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ता पाटील सुरुशे ,  सिंदखेडराजा तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे , पाठ्यपुस्तक नियामक मंडळाचे माजी सदस्य भानुदास लव्हाळे , दिलीप खंडारे , शेख कयुम मेंबर , रामदाससिंग  राजपूत , इब्राहिम शहा ,  शुभम राजपूत ,  अमित जाधव, डी एन पांचाळ , अशोक इंगळे , सचिन खंडारे , देविदास पांचाळ उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन अरुण देशमुख यांनी केले . तर सामन्यांचे नियोजन आदित्य तिवारी , बंबू पठाण , विशाल गवई , आनंद राजपूत , चेतन ठाकूर , सुधीर राजपूत , मंगेश राजपूत , रहिम कुरेशी , गजानन शिराळे , वसिम कुरेशी , गुड्डू इंगळे , श्याम खरात यांनी केले होते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top