Mahabreaking

[breaking_news]

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  : येथून जवळच असलेल्या ग्राम लोणी गवळी येथील दे. भ. श्री हि. सो. उर्फ बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे दि. १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 

डोणगाव: येथून जवळच असलेल्या ग्राम लोणी गवळी येथील दे. भ. श्री हि. सो. उर्फ बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे दि. १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

सर्व प्रथम शाळेचे प्राचार्य सुरेश हिवरकर व शालेय विद्यार्थी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन करून कुमकुम तिलक करण्यात आले यावेळी प्राचार्य सुरेश हिवरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.यावेळी शालेय विद्यार्थी यांनी ही मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे संचालन विवेक नागरीक तर आभार प्रदर्शन प्रविण देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top