Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Chaitanya Apturkar :चैतन्य अप्तुरकरची राज्यस्तरीय पावरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड; अमरावती विभागात प्रथम क्रमांक

Chaitanya Apturkar : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा यांच्या वतीने मलकापूर (जि. बुलढाणा) येथे २७ जानेवारी रोजी आयोजित विभागीय शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेत ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील विद्यार्थी चैतन्य दिलीप अप्तुरकर याने उल्लेखनीय कामगिरी करत १०५ किलो वजनगटात अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावला.

Chaitanya Apturkar

अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा यांच्या वतीने मलकापूर (जि. बुलढाणा) येथे २७ जानेवारी रोजी आयोजित विभागीय शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेत ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील विद्यार्थी चैतन्य दिलीप अप्तुरकर याने उल्लेखनीय कामगिरी करत १०५ किलो वजनगटात अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावला.या यशाच्या जोरावर चैतन्यची दि. ३ व ४ फेब्रुवारी रोजी सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालय, क्रीडाक्षेत्र आणि मित्रपरिवारातून सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय चैतन्यने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. गोडाणे, क्रीडा शिक्षक प्रा. अजय पालडीवाल, मार्गदर्शक प्रा. अनुज केला, प्रशिक्षक सुशील मोहोड, तसेच आई-वडिलांना दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top