Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

woman was harassed :तरुणीची छेड काढून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

woman was harassed : तालुक्यातील एका गावात तरुणीची छेड काढून तिला शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पिडीत युवतीने भावाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

woman was harassed

देऊळगाव राजा : तालुक्यातील एका गावात तरुणीची छेड काढून तिला शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पिडीत युवतीने भावाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली
फिर्यादी व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी असून, आरोपींनी फिर्यादीच्या बहिणीचा हात पकडून वाईट उद्देशाने तिची छेडछाड केली. तसेच अश्लील व अपमानास्पद शिवीगाळ करत तिला व फिर्यादीस चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपींनी जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्याने फिर्यादीच्या बहिणीच्या सुरक्षिततेचा व जीविताचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गणेश संजय खंदारे, संजय प्रल्हाद खंदारे, गजानन प्रल्हाद खंदारे व अर्जुन तोताराम गायकवाड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्ग द र्शनात हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top