Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

major accident :राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात टळला; कार दुभाजकावर आदळली

major accident : राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनभोरा बस थांब्या नजीक कार दुभाजकावर धडकली, या अपघातात चार ते पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.

major accident

सुदैवाने मोठा अनर्थ टळला : आपत्कालीन पथकाने केली जखमींना मदत

संजय तायडे 

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनभोरा बस थांब्या नजीक कार दुभाजकावर धडकली, या अपघातात चार ते पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू कडून मुर्तिजापूर कडे जाणारी कार क्रमांक एम एच २८ सी सी ५८५१ कारने प्रवास दरम्यान
धावत असतांना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर कार दुभाजकावर धडकली, दरम्यान अपघातानंतर कार रोडच्या कडेला पलटली,कार मधील प्रवासी जखमी झाले, दरम्यान जखमींना विर भगतसिंग आपत्कालीन पथकाचे प्रमुख योगेश विजयकर,शुभम काळे,
सैय्यद माजीद,रवी जवके यांनी मुर्तिजापूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली, दरम्यान नेमका अपघात कसा झाला हे मात्र समजू शकले नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top