Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Ajitdada Pawar :जय बजरंग मंडळाकडून स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली

Ajitdada Pawar : जय बजरंग मंडळ, कुंभारी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

Ajitdada Pawar

बोरगाव मंजू : जय बजरंग मंडळ, कुंभारी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

कुंभारी येथे आयोजित कार्यक्रमात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष नारायणराव गावंडे, डॉ. नारायणराव बिरकड, सदस्य श्रीकृष्ण बिडकर, मार्गदर्शक प्रकाश बिरकड, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मार्गदर्शक शत्रुघ्न बिरकड, विदर्भ संघटक गजाननराव इंगळे, जिल्हाध्यक्ष गजाननराव म्हैसणे, सचिव गजेंद्र काळे, महानगराध्यक्ष प्रा. श्रीराम पालकर, प्रसिद्धीप्रमुख प्रा. अशोक भराड यांच्यासह श्रीकृष्ण वानखडे, डॉ. किशन मेहेरे, विलास इंगळे, राजेश आमले, दिनकर धामणकर, विजय इंगळे, पंकज फाले, सुमेध तायडे, सुनील फोकमारे, रमेश अढाऊ, मुरलीधर थोरात, डॉ. सूर्यभान नागुलकर, धनंजय पुसेगावकर, बबलू तायडे, दिलीप अपतूरकर, प्रफुल देशमुख, अशोक रहाटे, संजय तायडे, जानराव आगळे, विजय शिंगाडे, सिताराम शिंगाडे, सचिन देशमुख, सुनील वानखेडे, रवींद्र कल्याणकर आदींसह जय बजरंग परिवारातील व्यायामपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार आणि जय बजरंग मंडळाचे संस्थापक स्व. तुकाराम बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची उजळणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मार्गदर्शक प्रकाश बिरकड, शत्रुघ्न बिरकड आणि जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसणे यांनी उपस्थितांना करून दिली.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top