Mahabreaking

🔴 BREAKING
District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक

District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम

District-Level Program :पातूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्राम दिग्रस बुद्रुक येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय केंद्रीय शाळेमध्ये गुरुवार ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गुढीपाडवा आणि पट वाढवा या भव्य उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

District-Level Program

राहुल सोनोने

दिग्रस बू: पातूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्राम दिग्रस बुद्रुक येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय केंद्रीय शाळेमध्ये गुरुवार ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गुढीपाडवा आणि पट वाढवा या भव्य उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय आदर्श जिल्हा परिषद केंद्र शाळा दिग्रस बुद्रुक पंचायत समिती अंतर्गत गुढीपाडवा आणि पट वाढवा या उपक्रमाचा भव्य जिल्हास्तरीय कार्यक्रम आदर्श शाळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक रतनसिंग पवार ,पातूरचे गटविकास अधिकारी सतीश नायसे, गटशिक्षणाधिकारी प्रवीण डाबेराव, शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यक्रम अध्यक्ष उज्वला शुद्धधन गवई,प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अशाताई सुधाकर कराळे, पोलीस पाटील नितीन गवई हे आदी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान कार्यक्रमाच्या आयोजक मुख्याध्यापक प्रभारी केंद्रप्रमुख संजय बरडे, सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती आदी कडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top