Mahabreaking

🔴 BREAKING
18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Dr. Shatrughan Jadhav :बी. एस. पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव रुजू Saral portal :सरल पोर्टलवर माजी विद्यार्थी संघांच्या उपक्रमांची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक Competition with private schools :खाजगी शाळांना टक्कर; जिल्हा परिषद शाळेत संगणकीय शिक्षणाला प्राधान्य The cultural program :‘किलबिल पाखरांची’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न Salgadi : सालगड्यासाठी गावोगावी ‘शोधा-शोध’; पॅकेज सव्वालाखांवर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Dr. Shatrughan Jadhav :बी. एस. पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव रुजू Saral portal :सरल पोर्टलवर माजी विद्यार्थी संघांच्या उपक्रमांची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक Competition with private schools :खाजगी शाळांना टक्कर; जिल्हा परिषद शाळेत संगणकीय शिक्षणाला प्राधान्य The cultural program :‘किलबिल पाखरांची’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न Salgadi : सालगड्यासाठी गावोगावी ‘शोधा-शोध’; पॅकेज सव्वालाखांवर

 damaging the pole : भरधाव वाहनाची स्ट्रीट लाईटला धडक, पोलसह सोलार प्रणालीचे नुकसान

damaging the pole : शहरातील दिनदयाळ शाळेसमोरील दे. राजा–चिखली रोडवर भरधाव चारचाकी वाहनाने स्ट्रीट लाईट पोलला जोरदार धडक दिल्याची घटना 10 डिसेंबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

solar system.

अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल ; अडीच लाख रुपयांचे झाले नुकसान

देऊळगाव राजा : शहरातील दिनदयाळ शाळेसमोरील दे. राजा–चिखली रोडवर भरधाव चारचाकी वाहनाने स्ट्रीट लाईट पोलला जोरदार धडक दिल्याची घटना 10 डिसेंबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी विशाल सैवर (वय 38, विद्युत अभियंता, न.प. देऊळगाव राजा, रा. संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, MH-19-BU-1665 क्रमांकाची वाहनाने रस्त्यालगत असलेल्या स्ट्रीट लाईटच्या पोल क्रमांक 29 ला जोरदार धडक दिली. धडकेमुळे 9 मीटर लांबीचा पोल कोसळून त्यावरील दोन सोलार लाईट, दोन बॅटऱ्या, सोलार पॅनल, दोन ब्रॅकेट, आयर्न प्लेट, पॅनल बोर्ड यासह अन्य साहित्यांचे एकूण ₹2,52,755/- मूल्याचे नुकसान झाले असल्याचे नगरपरिषद देऊळगाव राजा यांनी कळविले.घटनेनंतर वाहनचालक पसार झाला. फिर्यादीच्या तोंडी अहवालावरून अज्ञात चालकाविरुध्द कलम 281, 324(2) भा.दं.सं. (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास  पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ नारायण गीते करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top