Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

The tractor :तहसीलदारांच्या पथकाने पकडलेले ट्रॅक्टर चालकाने नेले पळवून

The tractor :मुरमाचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणारे ट्रॅक्टर तहसीलदार निलेश मडके यांच्या पथकाने 18 डिसेंबर रोजी सायंकाळी जप्त केले होते. पथक पंचनामा करीत असताना असतानाच चालकाने टॅक्टर तेथून पळवून नेले. त्यामुळे,या ट्रॅक्टरच्या चालक व मालकावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार मडके यांनी 18 डिसेंबर रोजी पत्र दिले आहे.

The tractor

पारखेड फाटा येथील घटना ; जानेफळ पोलिसांना तहसीलदारांचे पत्र

मेहकर : मुरमाचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणारे ट्रॅक्टर तहसीलदार निलेश मडके यांच्या पथकाने 18 डिसेंबर रोजी सायंकाळी जप्त केले होते. पथक पंचनामा करीत असताना असतानाच चालकाने टॅक्टर तेथून पळवून नेले. त्यामुळे,या ट्रॅक्टरच्या चालक व मालकावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार मडके यांनी 18 डिसेंबर रोजी पत्र दिले आहे.

तहसीलदार निलेश मडके यांना पारखेड फाटा परिसरात मुरमाचे अवैध उत्खनन करून वाहतुक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली असता एका ट्रॅक्टरमधून मुरमाची वाहतुक सुरू असल्याचे आढळले. चालकाना परवाना मागितला असता त्याच्याकडे आढळला नाही. त्यामुळे हे ट्रॅक्टर जप्त करण्याची प्रक्रीया तहसीलदारांच्या पथकाने सुरू केली होती. तसेच पंचनामा सुरू असतानाच ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळवून नेले. त्यामुळे, पथकाला हे ट्रॅक्टर जानेफळ पोलिस स्टेशनला लावता आले नाही. अखेर 19 डिसेंबर रोजी तहसीलदार मडके यांनी जानेफळ पोलिसांना पत्र देवून ट्रॅक्टर मालक आणि चालकावर कारवाई करावी असे म्हटले आहे. दरम्यान, रेती माफीया आता तहसीलदारांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top