Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर

Sumo hit a truck: डोणगावजवळ सुमो ट्रकवर आदळली; दोन जण जखमी

Sumo hit a truck: भरधाव सुमो समोरील ट्रकवर आदळल्याने दोन जण जखमी झाले.ही घटना डोणगाव पोलिस  ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल शेरे पंजाबजवळ ७ नोव्हेंबर रोजी घडली.

Sumo hit a truck
हॉटेल शेरे पंजाब परिसरात घडला अपघात; पोलिसांनी दाखवली तत्परता

डोणगाव : भरधाव सुमो समोरील ट्रकवर आदळल्याने दोन जण जखमी झाले.ही घटना डोणगाव पोलिस  ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल शेरे पंजाबजवळ ७ नोव्हेंबर रोजी घडली.
मेहकरकडे जाणारी टाटा सुमो (क्रमांक MH 12 GF 8679) ही त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रकवर मागून जाऊन आदळली. या धडकेत सुमोमधील दोघे प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलिस स्टेशनचे हर्ष सहगल व कुंडलिक वाळले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना त्वरित मेहकर येथील रुग्णालयात हलवले. वृत्त लिहीपर्यंत अपघाताबाबत डोणगाव पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल झालेली नव्हती तसेच जखमींची नावे अद्याप समजू शकली नव्हती, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top