Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

two-wheeler hits: भरधाव दुचाकी रिंगराेडवर आदळली, दाेन जण जागीच ठार 

two-wheeler hits: भरधाव दुचाकी समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी  तयार करण्यात आलेल्या रिंगराेडवर  आदळल्याने दाेन जण ठार झाले. ही घटना ३१ ऑक्टाेबर राेजी रात्री ८ वाजता मलकापूर पांग्रा ते दुसरबीड रस्त्यावर हाॅटेल सातबाराजवळ घडली.  शेख आरिफ शेख कादर (वय ३५) व शेख अल्ताफ शेख अक्रम (वय २२) अशी मृतकांची नावे आहेत.
two-wheeler hits ring road
मलकापूर पांग्रा ते दुसरबीड रस्त्यावरील घटना : इंटर चेंजसाठी बनविला आहे रिंगराेड
फकीरा पठाण 
मलकापूर पांग्रा : भरधाव दुचाकी समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रिंगराेडवर आदळल्याने दाेन जण ठार झाले. ही घटना ३१ ऑक्टाेबर राेजी रात्री ८ वाजता मलकापूर पांग्रा ते दुसरबीड रस्त्यावर हाॅटेल सातबाराजवळ घडली. शेख आरिफ शेख कादर (वय ३५) व शेख अल्ताफ शेख अक्रम (वय २२) अशी मृतकांची नावे आहेत.
 साखरखेर्डा येथील शेख आरिफ शेख कादर व शेख अल्ताफ शेख अक्रम हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच २८ बीजे ४०२९ ने  दुसरबीड येथे रिसेप्शनसाठी जात हाेते. दरम्यान, दुसरबीड येथील हॉटेल सातबारा समोर अंदाज न आल्याने भरधाव वेगातील दुचाकी रिंग राेडवर आदळली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. सातबारा समोर समृद्धी महामार्गाच्या इंटर चेंज साठी रिंग रोड बनवण्यात आलेला असून तेथे कोणतेच फलक दर्शवणारा नाही. त्यामुळे, वाहन चालकांना रिंग रोडचा अंदाज येत नाही. दरम्यान, या युवकांच्या दुचाकीला  अज्ञात वाहनाने धडक दिल्याचीही  चर्चा आहे. पाेलिसात तपासात अपघाताची माहिती समाेर येणार आहे. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेड राजा येथे रवाना केले. या प्रकरणी वृत्त लिहीस्ताेवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top