Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Mahaparinirvana Day : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Mahaparinirvana Day : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Mahaparinirvana Day

धोत्रा नंदई : स्थानिक बुद्ध विहारात ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थितांनी बाबासाहेबांच्या महान कार्याचे स्मरण करून श्रद्धांजली अर्पण केली.

माजी सैनिक प्रभाकर जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या प्रेरणेने शिक्षण, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बनसोडे यांनी केले. या प्रसंगी नानाभाऊ बनसोडे, पंढरी पैठणे, सुरेश जाधव, अनिल बनसोडे, विमल बनसोडे, इंदुबाई पैठणे, उमेश जाधव, अजित जाधव, स्वप्निल जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी सर्वांनी डॉ. आंबेडकरांची सामाजिक क्रांती, संविधाननिर्मिती आणि समतेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top