Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Police route march : बार्शीटाकळी व कान्हेरीत पोलिसांचा रूट मार्च!

Police route march : आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिन व दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रूट मार्च काढण्यात आला.

Police route march

बार्शीटाकळी :आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिन व दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रूट मार्च काढण्यात आला.
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तीजापूर यांच्या आदेशानुसार, तर बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली २७ सप्टेंबर रोजी कान्हेरी सरप व बार्शीटाकळी शहरात हा रूट मार्च पार पडला.
दुर्गादेवी विसर्जनावेळी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता अबाधित रहावी व धार्मिक उत्सव सुरळीत पार पडावा, यासाठी समाजबांधव, विविध समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शांतता व सुव्यवस्थेसाठी जनजागृती मोहिमाही राबविण्यात आली. या रूट मार्चमध्ये पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top