Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Local Monitoring Committee :बांधकाम कामगार स्थानिक सनियंत्रण समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा 

Local Monitoring Committee : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळा अंतर्गत गठीत स्थानिक सनियंत्रण समितीमार्फत नोंदणी नूतनीकरण व लाभ वितरण कार्य पद्धतीबाबत आ. रणधीरभाऊ सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अकोला शासकीय कार्यालय येथे समितीचे सर्व सदस्य व संबंधित बांधकाम कामगार कल्याण विभागाचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रथम बैठक पार पडली.

Local Monitoring Committee

संजय तायडे
बोरगाव मंजू : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळा अंतर्गत गठीत स्थानिक सनियंत्रण समितीमार्फत नोंदणी नूतनीकरण व लाभ वितरण कार्य पद्धतीबाबत आ. रणधीरभाऊ सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अकोला शासकीय कार्यालय येथे समितीचे सर्व सदस्य व संबंधित बांधकाम कामगार कल्याण विभागाचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रथम बैठक पार पडली.
प्रसंगी कामगार बांधवांच्या असलेल्या समस्यांचे निवारण व्हावे आणि त्यांना वैयक्तिक लाभ,शिष्यवृत्ती व इतर सर्व मिळणाऱ्या उपयोगी योजनांबाबत माहिती दिली. तसेच समितीच्या प्रमुख उद्देश काय याचे महत्व सांगितले दरम्यान समितीचे उद्देश व कार्य प्रणालीचे वाचन करण्यात आले.समितीचे अध्यक्ष या नात्याने सर्व सदस्यांना कामगार बांधवांच्या करीता सेवाभावी कार्य करावे अशा सूचना दिल्या. बैठकीला विवेक भरणे,समितीचे सदस्य शाम राऊत, संतोष बाभुळकर,कल्याणी प्रवीण डिक्कर, सरला गोपाल फुंडकर, जयकृष्ण ठोकळ, वैभव माहोरे, पदाधिकारी संदीप गावंडे, प्रवीण डिक्कर, अनिल मुरूमकार, सलीम सय्यद आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top