Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Deulgaon Raja High School: देऊळगाव राजा हायस्कूलचा जिल्हास्तरावर ठसा; विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

Deulgaon Raja High School: जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावर स्थान मिळवले आहे.

Deulgaon Raja High School

देऊळगाव राजा : जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावर स्थान मिळवले आहे.

या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी केली. मुलींच्या गटात —  रितिका गजानन नागरे (१७ वर्षे वयोगट) — थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक सृष्टी प्रभाकर डोईफोडे (१९ वर्षे वयोगट) — गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत आपली प्रतिभा दाखवली. मुलांच्या गटात — कुणाल गोविंद पवार (१७ वर्षे वयोगट) — थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक, नैतिक सुरेश ठुमके (१७ वर्षे वयोगट) — तिहेरी उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक, जयवर्धन संजय सोळंके (१९ वर्षे वयोगट) — थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत शाळेचा झेंडा उंचावला. या सर्व यशस्वी खेळाडूंचा आणि त्यांच्या पालकांचा शाळेत प्राचार्य रंगनाथ कोल्हे, उपप्राचार्य श्री. बंड, व पर्यवेक्षक श्री. जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावरील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top