Mahabreaking

[breaking_news]

Bhimjayanti fervor in Akola :अकोल्यात भीमजयंतीचा उत्साह, विविध कार्यक्रमांचे आयोजन 

Bhimjayanti fervor in Akola :डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने चिराग अपारमेंट अकोला येथे भीमजन्महोत्सव सोहळा स्थानिक महिलांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

Bhimjayanti fervor in Akola

राहुल सोनोने

अकोला: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने चिराग अपारमेंट अकोला येथे भीमजन्महोत्सव सोहळा स्थानिक महिलांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
या जन्मोत्सव कार्यक्रमांमध्ये महिलामध्ये नेहा इंगळे, वैशाली इंगळे, जया तायडे ,सुनीता तायडे, सुषमा तायडे ,आशा गोपनारायण, उर्वशी गोपनारायण, शिल्पा पोहरे, उत्कर्ष पोहरे, अस्मिता अंभोरे, शिल्पा खंडारे, प्रियंका पोहरे ,शेगोकार ताई आदींनी विविध गाण्यावर सादरीकरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विचार धारा मनामनात रुजविल्या. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत इंगळे,सम्राट तायडे, नारायण गोपनारायण, राजेश शेगोकार, उज्वल पोहरे, प्रशांत अंभोरे, सिद्धार्थ खंडारे, धर्मेंद्र पोहरे आदींनी विशेष सहकार्य केले .त्यानंतर सर्व सर्वांना भोजनदान देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी अंभोरे यांनी केले तर आभार नेहा इंगळे यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top