Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Woman abused : रस्त्यावरून वाद; महिलेला शिवीगाळ, विनयभंग व जीवे मारण्याची धमकी

Woman abused : पातूर पोलिस स्टेशन हद्दीतील माझोड येथे रस्त्याच्या वादातून महिलेवर शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री घडली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Woman abused
  पातूर पोलिसात गुन्हा दाखल

पातूर : पातूर पोलिस स्टेशन हद्दीतील माझोड येथे रस्त्याच्या वादातून महिलेवर शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री घडली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात रस्त्याशी संबंधित वाद जुना असून, घटनादिवशी रात्री आठ वाजता फिर्यादी  महिला घराबाहेर असताना आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी फिर्यादीचा हात पकडून व वस्त्र ओढून विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून श्रावण गंगाराम वाघमारे (58), राजू श्रावण वाघमारे (42), योगेश श्रावण वाघमारे (39) (सर्व रा. माझोड, ता. पातूर, जि. अकोला) यांच्याविरुद्ध  कलम 74, 75, 76, 115, 296, 352, 351(2), 3(5) BNS नुसार विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन तडसे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top