Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

vehicle hit a two-wheeler : भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, महिला जागीच ठार, युवक गंभीर

vehicle hit a two-wheeler : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने महिला जागीच ठार तर युवक गंभीर जखमी झाला. ही घटना
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सुर्यानजीक टर्निंग पॉईंटवर ३१ ऑक्टाेबर राेजी घडली. विमल भास्करराव गायकवाड (वय ६५,रा.वडाेदा) असे मृतक महिलेचे नाव आहे. तसेच नरेश भास्करराव गायकवाड हे या अपघातात गंभीर जखमी झाले.

two-wheeler, a

राष्ट्रीय महामार्गावरील हाॅटेल सुर्याजवळ टर्निंग पाॅइंटवरील घटना

मलकापूर : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने महिला जागीच ठार तर युवक गंभीर जखमी झाला. ही घटना
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सुर्यानजीक टर्निंग पॉईंटवर ३१ ऑक्टाेबर राेजी घडली. विमल भास्करराव गायकवाड (वय ६५,रा.वडाेदा) असे मृतक महिलेचे नाव आहे. तसेच नरेश भास्करराव गायकवाड हे या अपघातात गंभीर जखमी झाले.
वडाेदा येथील नरेश भास्करराव गायकवाड व विमल भास्करराव गायकवाड हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच २८ एटी १९१६ या वाहनाने मलकापूर येथील दवाखान्याचे काम आटोपून घरी परतत होते. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एवढी गंभीर होती की दुचाकीवरील विमल गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा नरेश गायकवाड हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शहरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली होती. तर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन नरेश गायकवाड याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालया मलकापूर येथे दाखल करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top