Mahabreaking

🔴 BREAKING
Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग? Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग?

Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार

Speeding Cargo Vehicle : भरधाव मालवाहू बोलेरो पिकअपने दुचाकीस धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला. ही घटना चिखली-मेहकर मार्गावरील कोलारा फाट्यानजिक १८ एप्रिल रोजी घडली. विनोद एकनाथ चेके (वय ३७, रा.देऊळगाव घुबे, ता.चिखली) असे मृतक युवकाचे नाव आहे.

Speeding Cargo Vehicle

चिखली-मेहकर मार्गावरील कोलारा फाट्यानजिकची घटना

चिखली : भरधाव मालवाहू बोलेरो पिकअपने दुचाकीस धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला. ही घटना चिखली-मेहकर मार्गावरील कोलारा फाट्यानजिक १८ एप्रिल रोजी घडली. विनोद एकनाथ चेके (वय ३७, रा.देऊळगाव घुबे, ता.चिखली) असे मृतक युवकाचे नाव आहे.

चिखली  तालुक्यातील दे.घुबे येथील विनोद चेके हे त्यांच्या एमएच २८ बीपी ५९२ क्रमांकाच्या अपाचे मोटरसायकलवरून मेहकरकडे जात होते. दरम्यान, कोलारा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एमएच २८ बीबी ३५६१ क्रमांकाच्या बोलेरो पिकअपने चेके यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की  मृतक विनोद चेके हे दुचाकीसह सुमारे ५० फूट फरफटत गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपात जाऊन अडकला. या अपघातात मृतकास अंत्यत गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरील दृश्य थरकाप उडवणारी होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली उपजिल्हा रूग्णालयात हलवला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top