Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Auto-rickshaw driver : येथून जवळच असलेल्या मोहोडी येथील ऑटोचालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १४ एप्रिल रोजी घडली.  शरद सुखदेव इंगळे वय ३५ वर्ष असे मृतक ऑटोचालकाचे नाव आहे.

Auto-rickshaw driver

साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या मोहोडी येथील ऑटोचालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १४ एप्रिल रोजी घडली.  शरद सुखदेव इंगळे वय ३५ वर्ष असे मृतक ऑटोचालकाचे नाव आहे.

शरद इंगळे हे साखरखेर्डा ते मोहाडी रोडवर प्रवासी ॲटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते . १४ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता त्याने मोहाडी येथे विषारी औषध प्राशन केले. ही बातमी होमगार्ड असलेल्या भाऊ राहूल इंगळे यास कळताच गावातील नागरिकांच्या मदतीने त्यास चिखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले . परंतू उपचार सुरू असताना रात्री शरद यांची प्राणज्योत मालवली. शरद यांच्या निधनाने मोहाडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . त्याने आत्महत्या का केली याचे कारण नेमके समजले नाही. आज १५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थीवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top