Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Tributes paid to Mahatma Phule: समता परिषदेच्या वतीने महात्मा फुलेंना अभिवादन  

Tributes paid to Mahatma Phule: संग्रामपूर तालुका समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

Tributes paid to Mahatma Phule

संग्रामपुर : संग्रामपूर तालुका समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सर्व प्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे पुतळ्याचे पुजन करण्यात आले. संग्रामपूर तालुका अखिल भारतीय समता परिषद तालुका अध्यक्ष विवेक राऊत यांच्या मार्गदर्शनात महात्मा फुले यांच्या स्मारकाला हार अर्पण करण्यात आला.  तसेच महात्मा फुले यांचे सामाजिक जनजागृती विषयक विचार व्यक्त करण्यात आले. यावेळी सरपंच   भारती प्रवीण अस्वार ,बळीराम धुळे, रामकृष्ण खिरोळकार, महादेव धुरडे, सुनील अस्वार ,रवी जाधव ,अतुल झगडे ,दिनेश चोपडे, अरुण कोकाटे ,डॉ. प्रितेश दाते ,जयदेव तायडे ,समाधान घाटे ,समाधान अस्वार, सागर गिरी ,अंकुश कोकाटे ,निरंजन कोकाटे ,गणेश राजनकार ,बबलु नांदोकार, समाधान झगडे ,किशोर धुळे यांचे सह गावातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top