Mahatma Phule Jayanti : येथे दि. ११ एप्रिल ला स्थानिक महात्मा फुले पुतळ्याजवळ राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन महात्मा फुले समता परीषद तसेच महात्मा फुले मंडळ व महात्मा फुले युवा मंडळ तसेच समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.

डोणगाव : येथे दि. ११ एप्रिल ला स्थानिक महात्मा फुले पुतळ्याजवळ राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन महात्मा फुले समता परीषद तसेच महात्मा फुले मंडळ व महात्मा फुले युवा मंडळ तसेच समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर कांतादेवी डहाळे ब्लड बॅक वाशिमचे डॉ. व कर्मचारी यांनी 31 रक्तदात्यांचे रक्तदान करुन घेतले. यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीप पांडव, सरपंच चरण आखाडे, माजी सभापती निंबाजी पांडव कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, माजी सरपंच मधुकरराव घिरके, माजी क्रृषी सभापती राजेंद्र पळसकर ,डॉ. गजानन उल्हामाले ,माजी सरपंच संजय आखाडे,लक्ष्मण पाद्रे, डॉ. पवन पांडव ,डॉ. नकुल फुले ,सागर पांडव ,उपसरपंच श्याम इंगळे, भाजपाचे विलास परमाळे ,डॉ. अजगर संजय पळसकर, गजानन जाधव ,वसंतराव मानवतकर ,प्रशांत चोपडे ,विशाल पांडव ,गणेश पळसकर ,डॉ. शिवाजी बाजड ,गजानन परमाळे ,वसंतराव मानवतकर ,अर्जुन पवार, बळीराम पांडव, रमेश काळे ,भागवत पांडव ,प्रदीप परमाळे, किशोर पांडव,विशाल पांडव ,अर्जुनराव बाजड, मुरलीधर लांभाडे ,सुरज दिनोरे ,उत्तम परमाळे ,बळीराम पांडव ,अशोक मानवतकर ,राजेश वाघमारे, गजानन वाघमारेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

