Mahabreaking

🔴 BREAKING
Robbery Gang Apprehended :लुटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या ४८ तासात केले जेरबंद Jay Bajrang Vidyalaya :राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत जय बजरंग विद्यालय संघाला कांस्य पदक The election campaign :ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू ; नामनिर्देशन काळात तहसील कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त The public relations process :शेवटच्या वक्तीपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी जनसंपर्क प्रक्रीया अधिक प्रभावी करावी : आर. विमला Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     Robbery Gang Apprehended :लुटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या ४८ तासात केले जेरबंद Jay Bajrang Vidyalaya :राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत जय बजरंग विद्यालय संघाला कांस्य पदक The election campaign :ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू ; नामनिर्देशन काळात तहसील कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त The public relations process :शेवटच्या वक्तीपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी जनसंपर्क प्रक्रीया अधिक प्रभावी करावी : आर. विमला Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे    

Jay Bajrang Vidyalaya :राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत जय बजरंग विद्यालय संघाला कांस्य पदक

Jay Bajrang Vidyalaya :क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नांदेड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धेत जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुंभारी येथील १४ व १९ वर्षाआतील मुलांचे दोन संघ सहभागी झाले होते. त्यापैकी १९ वर्षाआतील संघानी आपल्या उत्कृष्ट खेळीतून नागपूर व औरंगाबाद संघावर मात करत संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

Jay Bajrang Vidyalaya

अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नांदेड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धेत जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुंभारी येथील १४ व १९ वर्षाआतील मुलांचे दोन संघ सहभागी झाले होते. त्यापैकी १९ वर्षाआतील संघानी आपल्या उत्कृष्ट खेळीतून नागपूर व औरंगाबाद संघावर मात करत संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

Jay Bajrang Vidyalaya

स्पर्धेत कर्णधार शिवराज श्रीनाथ, भावेश आगळे, उज्ज्वल इंगळे, शिवम बाकोडीया, दिपक जाधव, सोहम ढोक, विशाल डोंगरे, ओम काळे, विर झिगुर्डे, ओम आखरे, प्रज्वल तायडे इत्यादींनी आपल्या क्रीडा कौशल्यातून संघास तृतीय क्रमांक प्राप्त करून दिला आहे. विजयी संघाने संस्थेचे संस्थापक माजी आमदार स्व.प्रा तुकाराम भाऊ बिडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करुन आपल्या विजयाचे श्रेय नारायणराव गावंडे, डॉ नारायणराव बिरकड, श्रीकृष्ण बिरकड गुरुजी, प्रकाशभाऊ बिरकड, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. सतीशचंद्र भट, प्राचार्य डॉ. सुर्यभान नागुलकर, पर्यवेक्षक प्रा.श्रीराम पालकर, प्रा. दिलीप अप्तुरकर, क्रीडा मार्गदर्शक बबलू तायडे, सिताराम शिंगाडे, धनंजय पुसेगावकर, सुनिल वानखडे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह आपल्या आई वडिलांना देतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top