Mahabreaking

🔴 BREAKING
Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह

birth anniversary celebration :धोत्रा नंदाई फाट्यावर प्रकटदिनानिमित्त चहापाणी व महाप्रसाद वितरण 

birth anniversary celebration : संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त धोत्रा नंदाई फाट्यावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी चहापाण्याची व्यवस्था गजानन भालेकर यांनी केली, तर वाकी बुद्रुक येथील रामेश्वर चेके व नारायण जाधव (धोत्रा नंदाई) यांनी दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे वितरण केले. परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

birth anniversary celebration

धोत्रा नंदाई : संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त धोत्रा नंदाई फाट्यावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी चहापाण्याची व्यवस्था गजानन भालेकर यांनी केली, तर वाकी बुद्रुक येथील रामेश्वर चेके व नारायण जाधव (धोत्रा नंदाई) यांनी दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे वितरण केले. परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

रविवारी श्रींच्या प्रतिमेची गावातून टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावापासून ते धोत्रा फाटा मंदिरापर्यंत ही मिरवणूक पार पडली. त्यानंतर सकाळपासून महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी गावातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top