Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

A farmer committed suicide :सततची नापिकी,कर्जाला कंटाळून मलकापूर पांग्रा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

A farmer committed suicide :सततच्या नापिकीमुळे आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून मलकापूर पांगरा येथील वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना २९ डिसेंबर रोजी उघडकीस आली. बाबुराव श्रीराम देशमुख (वय ६१, रा. मलकापूर पांग्रा) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

A farmer

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा :सततच्या नापिकीमुळे आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून मलकापूर पांगरा येथील वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना २९ डिसेंबर रोजी उघडकीस आली. बाबुराव श्रीराम देशमुख (वय ६१, रा. मलकापूर पांग्रा) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक पूर्णतः नष्ट झाले. त्यामुळे नापिकी आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे बाबुराव देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. नेहमीप्रमाणे शेतातील मोटर चालू करण्यासाठी ते शेतात गेले असता, उंबराच्या झाडाला पिवळ्या नायलॉन दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी “आमचा कोणावरही संशय नाही,” अशी फिर्याद अमोल संजयराव देशमुख (वय ३०) यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेचा तपास साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निवृत्ती पोफळे हे करीत आहेत.या घटनेमुळे मलकापूर पांगरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top