Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

suicide by hanging : म्हैसागजवळ ५४ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

suicide by hanging : म्हैसागजवळील T-पॉईंट परिसरातील मोटार गॅरेजमध्ये ५४ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. सतिष रामदास गवई (वय ५४, रा. घुगसी) असे मृतकाचे नाव आहे.

suicide by hanging

गॅरेजमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

बोरगाव मंजू : म्हैसागजवळील T-पॉईंट परिसरातील मोटार गॅरेजमध्ये ५४ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. सतिष रामदास गवई (वय ५४, रा. घुगसी) असे मृतकाचे नाव आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, T-पॉईंटजवळील एका मोटार गॅरेजमध्ये इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल प्रमोद डोईफोडे, किशोर सोळंके, शुभम फलके आणि संजय सैतवाल यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

मृतदेह अकोला येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील माहिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top