Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Old Ex-Serviceman Passes Away :मोताळ्यात ७२ वर्षीय माजी सैनिकाचे आकस्मिक निधन; परिसरात हळहळ

Old Ex-Serviceman Passes Away :शहरातील माजी सैनिक वसंता जगन्नाथ घडेकर (वय ७२) यांचे आकस्मिक निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांची अचानक प्रकृती बिघडली.

Old Ex-Serviceman Passes Away

 मोताळा : शहरातील माजी सैनिक वसंता जगन्नाथ घडेकर (वय ७२) यांचे आकस्मिक निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांची अचानक प्रकृती बिघडली.

घडलेला प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी तातडीने त्यांना मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी डॉ. आर. आर. चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कक्षसेवक अमरदीप मिसाळ यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत वसंता घडेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, तीन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top