Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

youth attacked :आर्थिक वादातून ३६ वर्षीय युवकावर चाकू हल्ला; वाडेगावात खळबळ

youth attacked : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आर्थिक वादातून ३६ वर्षीय युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११ वाजता घडली.

youth attacked

अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आर्थिक वादातून ३६ वर्षीय युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११ वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोफी चौक (वाडेगाव) येथील शेख मतीन यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, शेख आरीफ शेख रऊफ (वय ३६) यांच्यावर शेख सलीम उर्फ बाबू जमदार आणि शेख साहील शेख सलीम यांनी चाकूने हल्ला करून जखमी केले.

जखमी युवकाला उपचारासाठी अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी शेख सलीम उर्फ बाबू जमदार आणि शेख साहील शेख सलीम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा वाद पैशांच्या देणघेणीतून उद्भवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेचा पुढील तपास वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top