Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

two killed on the spot: दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक, दाेन जण जागीच ठार 

two killed on the spot: दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक, दाेन जण जागीच ठार
acciedentt
लाखनवाडा ते आंबेटाकळी रस्त्यावरील घटना
खामगाव : भरधाव दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक झाल्याने दाेन जण जागीच ठार झाले. ही घटना १२ ऑक्टाेबर राेजी रात्री खामगाव तालुक्यातील  लाखनवाडा – आंबेटाकळी रोडवर घडली आहे.योगेश ज्ञानेश्वर जावळे (३०) , गणेश श्रीराम पांढरे (३९) दोघेही रा.लाखनवाडा असे ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.
 योगेश जावळे हे त्यांच्या सासारवाडी महान पिंजर येथून रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान लाखनवाडा येथे आपल्या दुचाकी ने येत होते. गणेश पांढरे हे कामानिमित्ताने लाखनवाडा येथून आंबेटाकळी येथे दुचाकीने जात होता.यावेळी दोघांच्या दुचाकीने नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली यातील दोघेही जागीच ठार झाले आहेत.यातील दोघेही विवाहित असून योगेश जावळे याला एक वर्षाची लहान मुलगी आहे.गणेश पांढरे याला सुद्धा एक मुलगा एक मुलगी आहे.या दोघांच्या निधनामुळे लाखनवाडा गावावर शाेककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top