Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Indian Buddhist Mahasabha :भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ग्रंथवाचकांचा सत्कार

Indian Buddhist Mahasabha : सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा, पातूर तालुका यांच्या वतीने जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी तालुक्यातील ग्रंथवाचकांचा सन्मान करण्यात आला.

Buddhist Mahasabha.

राहुल सोनोने 

दिग्रस बू. : सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा, पातूर तालुका यांच्या वतीने जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी तालुक्यातील ग्रंथवाचकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. राजेश वा. सरकटे (तालुकाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, पातूर) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयु. पी. जे. वानखडे (जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, अकोला), आयु. नंदकुमार डोंगरे (जिल्हा सरचिटणीस), आयु. गोपनारायण सर (जिल्हा संघटक) व आयु. विजय जाधव (जिल्हा कोषाध्यक्ष) उपस्थित होते.

कार्यक्रमास तालुका सचिव आयु. विजय खंडेराव, तालुका संघटक आयु. विनायक सोनोने, आयु. प्रवीण अंभोरे, आयु. प्रल्हाद वानखडे, शहराध्यक्ष आयु. सुनील सुरवाडे, शहर सरचिटणीस आयु. अमोल बागडे, शहर सचिव आयु. विशाल शिरसाट, शहर कोषाध्यक्ष आयु. रुपराव खंडारे, शहर उपाध्यक्ष आयु. बळीराम खंडारे, आयु. आर्यचंद्र इंगळे, आयु. अरविंद वानखडे यांची उपस्थिती होती.

तसेच विशाखा महिला संघ, बोडखा, खेमा महिला संघ, मळसुर, महामाया महिला संघ, आस्टूल यांचे प्रतिनिधी, ॲड. विजय बोरकर (वंचित बहुजन आघाडी), आयु. जयेंद्र बोरकर, आयु. बेबीताई इंगळे, आयु. रेखताई इंगळे, आयु. स्वातीताई इंगळे, आयु. दुर्गाताई अवचार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. श्रीकृष्ण मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. बाबुराव अंभोरे यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top