Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Police parade :डोणगावात पोलीसांचे पथसंचलन; सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन

Police parade : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी डोणगाव येथे पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन आणि शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

Police parade
डोणगाव : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी डोणगाव येथे पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन आणि शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी, दंगाकाबू पथक व होमगार्ड यांच्या सहभागाने संपूर्ण गावातून पथसंचलन काढण्यात आले. यानंतर पोलीस ठाण्यात शांतता समिती, शिवजयंती उत्सव समिती तसेच मुस्लिम बांधवांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
आगामी शिवजयंती, रमजान, होळी व धुलीवंदन हे सण जातीय सलोखा जपत शांततेत साजरे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार नागरे यांनी केले. बैठकीस शांतता समिती व विविध उत्सव समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top