Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर अज्ञात ट्रकवर कार आदळली; चालक जागीच ठार 

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर अज्ञात ट्रकवर कार आदल्याने चालक जागीच ठार तर एक जण जखमी झाला.ही घटना
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या समृद्धी महामार्गावर चॅनल क्र. चाईनेज क्रमांक 262.00 मुंबई कॉरिडरवर ३ नोव्हेंबर ला रात्री १० वाजता घडली.

Samruddhi Highway
डोणगाव : समृद्धी महामार्गावर अज्ञात ट्रकवर कार आदल्याने चालक जागीच ठार तर एक जण जखमी झाला.ही घटना
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या समृद्धी महामार्गावर चॅनल क्र.  262.00 मुंबई कॉरिडरवर ३ नोव्हेंबर ला रात्री १० वाजता घडली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार क्रमांक MH 29AR 5792 चा चालक हा नागपूरहूनमुंबईकडे जात असताना सदर कार ने समोरील अज्ञात ट्रकला धडक दिली. या अपघातामध्ये कारचालक भाविन जसवंत नंदा वय ४० वर्ष राहणार यवतमाळ हा जागीच ठार झाला तसेच सोनी पांडे वय 30 ही गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी ला संभाजी नगर येथे हलविण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोस्टे डोणगाव चे पवन गाभणे व पोलीस अंमलदार चव्हाण हजर होते. मृतक व जखमी यास ॲम्बुलन्स मध्ये दवाखान्यात रवाना करण्यात आले.अपघात ग्रस्त वाहन रोडचे बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top