Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

A speeding car :भरधाव कारची दुचाकीला धडक; देऊळगाव राजात वृद्ध दाम्पत्य जखमी

A speeding car : जाफ्राबाद चौफुलीजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्य जखमी झाले असून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A speeding car

देऊळगाव राजा :जाफ्राबाद चौफुलीजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्य जखमी झाले असून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दरसिंग जानुबा बनकर (वय ७५, व्यवसाय शेती, रा. बुटखेडा, ता. जाफ्राबाद, जि. जालना) यांनी फिर्याद दिली आहे. ते आपल्या पत्नी सौ. सखुबाई बनकर यांना बजाज प्लॅटिना (क्र. एमएच-२१ एफ-५०७६) या मोटारसायकलवरून उपचारासाठी देऊळगाव राजा येथे घेऊन जात असताना, चिखलीकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने (क्र. एमएच-२८ एझेड-१८७२) भरधाव वेगात व निष्काळजीपणे दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही जखमी झाले. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात चालकाविरुध्द   भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ व १२५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण गीते करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top