two-wheeler : भरधाव मालवाहु वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने युवक ठार झाला. ही घटना बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील पेट्रोल पंपाजवळ १९ ऑक्टाेबर राेजी घडली. मुबारक शहा सलीम शहा रा.रायपूर असे मृतकाचे नाव आहे.

बुलढाणा : भरधाव मालवाहु वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने युवक ठार झाला. ही घटना बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील पेट्रोल पंपाजवळ १९ ऑक्टाेबर राेजी घडली. मुबारक शहा सलीम शहा रा.रायपूर असे मृतकाचे नाव आहे.
अंगणवाडीसाठी पोषण आहाराचे वाटप करणारे मालवाहु वाहन क्रमांक एमएच ४१ सी ७२४० रायपूरकडून हातनीकडे येत हाेते. दरम्यान, रायपूर पेट्रोल पंपाजवळ या वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण हाेती की वाहनाने दुचाकीस ६० फुटापर्यंत फरफटत नेले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुबारक शहा सलीम शहा यास
मृतकाचे नाव मुबारक शहा सलीम शहा असून, तो रायपूरचा रहिवासी होता. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली. भरधाव वेगाने जात असताना रायपूर पेट्रोल पंपाजवळ दुचाकीस्वार मुबारक शहा याला जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकी जवळपास ६० फूट रस्त्यावरून घसरत गेली. यात जबर जखमी झालेल्या तरुणाला खासगी वाहनाने बुलढाणा रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वाहनचालक अशरफ खान आरिफ खान (रा. धाड) याला रायपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास ठाणेदार नीलेश सोळंके करत आहेत.

