Mahabreaking

🔴 BREAKING
Shramanera Training Camp :वाडेगावात श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ, ३० शिबिरार्थी सहभागी Cylinder Explosion at Umra :उमरा येथे सिलेंडरचा स्फोट : दोन घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान Jaysing Patil Appointed  :जयसिंग पाटील यांची पलूस ठाण्यावर वर्णी ; गुन्हेगारीवर अंकुश लागणार Tipper Seized at Chinchkhed :वाळू माफीयाविरुध्द धडक कावाई सुरूच; चिंचखेड येथे टिप्पर केले जप्त Burglarize House and Shop :आरेगाव येथे चोरट्यांचा हैदोस, घर व दुकान फोडून ५५हजारांचा एवज लंपास Jijamata Vidyalaya :विद्यालय हे ग्रामीण भागातील आदर्श विद्यालय :  पंजाबराव हाडे Shramanera Training Camp :वाडेगावात श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ, ३० शिबिरार्थी सहभागी Cylinder Explosion at Umra :उमरा येथे सिलेंडरचा स्फोट : दोन घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान Jaysing Patil Appointed  :जयसिंग पाटील यांची पलूस ठाण्यावर वर्णी ; गुन्हेगारीवर अंकुश लागणार Tipper Seized at Chinchkhed :वाळू माफीयाविरुध्द धडक कावाई सुरूच; चिंचखेड येथे टिप्पर केले जप्त Burglarize House and Shop :आरेगाव येथे चोरट्यांचा हैदोस, घर व दुकान फोडून ५५हजारांचा एवज लंपास Jijamata Vidyalaya :विद्यालय हे ग्रामीण भागातील आदर्श विद्यालय :  पंजाबराव हाडे

Burglarize House and Shop :आरेगाव येथे चोरट्यांचा हैदोस, घर व दुकान फोडून ५५हजारांचा एवज लंपास

Burglarize House and Shop : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ओरगाव येथे चोरट्यांनी हैदोस घालत घर आणि दुकान फोडून ५५हजारांचा एवज लंपास केल्याची घटना दि.२२ते २३ एप्रिल च्या दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Burglarize House and Shop

डोणगाव : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ओरगाव येथे चोरट्यांनी हैदोस घालत घर आणि दुकान फोडून ५५हजारांचा एवज लंपास केल्याची घटना दि.२२ते २३ एप्रिल च्या दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरेगाव येथील पंडीत मोरे यांची मावशी त्यांच्या घरी आली होती.यादरम्यान, घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडला. तसेच लोखंडी पेटीतील एक तोळ्याची सोन्याची एकदानी किंमत अंदाजे 25 हजार रुपये व रक्कम 10 हजार रुपये तसेच आरेगाव येथील शेख रहीम शेख सत्तार यांच्या किराणा दुकाणातुन एकुन रक्कम 20 हजार रुपये  अज्ञात चोरट्याने लंपास केला. चोरट्यांनी एकूण 55 हजार रुपयांचा एवज लंपास केला. या प्रकरणी पंडीत मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास पोहेका कैलास गावडे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top