Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा

Leased Car Never Returned : भाडेतत्त्वावर दिलेली कार तर परत केलीच नाही दुसरीकडे भाड्याची रक्कमही दिली नाही.   तब्बल १७ लाख ४९ हजार ७७६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leased Car Never Returned

 देऊळगाव राजा : भाडेतत्त्वावर दिलेली कार तर परत केलीच नाही दुसरीकडे भाड्याची रक्कमही दिली नाही.   तब्बल १७ लाख ४९ हजार ७७६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल प्रसाद डोईफोडे (वय २५, व्यवसाय ठेकेदारी, रा. काळेगाव, ता. जाफराबाद, जि. जालना) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अमोल विजय इंगळे व राकेश विजय इंगळे (दोघे रा. अंढेरा) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४२० व ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कुंभारी बायपास, देऊळगाव राजा येथे घडली. फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीची किया सोनेट कंपनीची कार (क्रमांक MH 28 BW 2415) आरोपींना विश्वासाने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिली होती. मात्र, आरोपींनी संगनमत करून वाहन परत न करता त्याचा अपहार केला. तसेच वाहनाचे भाडे म्हणून देय असलेली ४ ते ५ लाख रुपयांची रक्कमही दिली नाही. त्यामुळे फिर्यादीचे वाहनाची किंमत १२ लाख ४९ हजार ७७६ रुपये आणि भाड्याची थकबाकी मिळून एकूण १७ लाख ४९ हजार ७७६ रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर १६ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल केला. पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन काकड यांनी गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड हे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top