Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप

Muslim community graveyard :  साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्थान  परिसरात नव्याने सभामंडप उभारणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते पार पडला .

Muslim community graveyard

आमदार मनोज कांयदे यांच्या हस्ते भूमिपूजन : १० लाख रुपयांचा निधी मंजूर

साखरखेर्डा :  साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्थान  परिसरात नव्याने सभामंडप उभारणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते पार पडला .

या सभामंडपाचे भुमिपूजन  आमदार मनोज कायंदे  यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आमदार निधीतून १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग ॲड नाझेर काझी होते . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेश सरचिटणीस ईरफानअली शेख  उपस्थित होते.

या कामामुळे परिसरातील मुस्लिम समाज बांधवांना नमाज पठन व इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध झाली आहे.  मुस्लिम समाज कब्रस्थान मध्ये पाणी ची टाकी , पाईपलाइन , रस्ते संरक्षण भीत , गार्डन , हाइमर लाइट इत्यादी सर्व  सुविधा देण्यासाठी येथील मुस्लिम समाजाचे युवा कार्यकर्ते  युनूस शाह , अशपाक शाह , असलम शाह , मन्नान शाह , आसिफ कुरेशी , जुबेर शाह इत्यादींनी  गेल्या वर्षी पासून विशेष प्रयत्न केले होते.   देऊगावराजा येथे मुस्लिम समाज बांधवांची बैठक ही आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता .  त्या नंतर अँड ,नाजेर काजी  , इरफान अली यांनी आमदार मनोज कायंदे यांच्या कड़े विशेष पाठपुरावा केला होता.  त्यामुळे येथील मुस्लिम समाज कबरस्थान मध्ये जनाजा नमाज पठन करण्यासाठी नव्याने समाज सभागृह मंजूर करण्यात आले. या नंतरही साखरखेर्डा गावासाठी भरघोस निधीची तरतूद केली जाईल. भूमीपूजन कार्यक्रमाला  आशीष पोंधे , माजी सरपंच सुनील  जगताप , आबेद पठाण , मोहम्मद समिऊल हक , शेख राजिक , मुहम्मद अफसर, अन्सार शाह , नईम पठाण ,  शेख अर्शद , तहेजीब शाह, शारिक शाह, शाहरुख खान, अजीम कुरेशी,  शेख आसिफ कुरेशी  व  मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top