Mahabreaking

🔴 BREAKING
Massive Fire at Vatika Chowk :शेगावात वाटिका चौकात भीषण आग, आठ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान  Jigaon project :अकोला शहराला दीड वर्षात जीगाव प्रकल्पातून मिळणार पाणी Dusrabid Gram Panchayat: दुसरबीड ग्रामपंचायतीच्या कारभाराची होणार चौकशी, लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता Microorganisms :बाळापुरातील शतरंजीपुरा भागात नळाच्या पाण्यात सूक्ष्मजीव आढळले District Health System :जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा होणार सक्षम, १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१  उपकेंद्रांना मंजूरी Mahavistar AI :कृषी विभागाकडून  अकोला तालुक्यात ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी जनजागृती Massive Fire at Vatika Chowk :शेगावात वाटिका चौकात भीषण आग, आठ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान  Jigaon project :अकोला शहराला दीड वर्षात जीगाव प्रकल्पातून मिळणार पाणी Dusrabid Gram Panchayat: दुसरबीड ग्रामपंचायतीच्या कारभाराची होणार चौकशी, लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता Microorganisms :बाळापुरातील शतरंजीपुरा भागात नळाच्या पाण्यात सूक्ष्मजीव आढळले District Health System :जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा होणार सक्षम, १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१  उपकेंद्रांना मंजूरी Mahavistar AI :कृषी विभागाकडून  अकोला तालुक्यात ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी जनजागृती

Fatal accident :बाळापूर–अकोला महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Fatal accident :  बाळापूर–अकोला महामार्गावर दुचाकीचा अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.दादाराव शिवदास मते रा.देगाव असे मृतकाचे नाव आहे.

Fatal accident

जाकीर अहमद 

बाळापूर : बाळापूर–अकोला महामार्गावर दुचाकीचा अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील देगाव येथील ४८ वर्षीय दादाराव शिवदास मते हे अकोला येथून दुचाकीने बाळापूरकडे येत होते. दरम्यान, महामार्गावरील रिधोरा–व्याळा दरम्यान माखन चोर हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करत मते यांना उपचारासाठी अकोला येथे हलविले. मात्र अपघातात गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.मृत दादाराव मते यांच्या पश्चात दोन पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील व भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देगावसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील इतर बातम्यासाठी अकोला या पेजवर भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top