Mahabreaking

🔴 BREAKING
Massive Fire at Vatika Chowk :शेगावात वाटिका चौकात भीषण आग, आठ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान  Jigaon project :अकोला शहराला दीड वर्षात जीगाव प्रकल्पातून मिळणार पाणी Dusrabid Gram Panchayat: दुसरबीड ग्रामपंचायतीच्या कारभाराची होणार चौकशी, लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता Microorganisms :बाळापुरातील शतरंजीपुरा भागात नळाच्या पाण्यात सूक्ष्मजीव आढळले District Health System :जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा होणार सक्षम, १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१  उपकेंद्रांना मंजूरी Mahavistar AI :कृषी विभागाकडून  अकोला तालुक्यात ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी जनजागृती Massive Fire at Vatika Chowk :शेगावात वाटिका चौकात भीषण आग, आठ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान  Jigaon project :अकोला शहराला दीड वर्षात जीगाव प्रकल्पातून मिळणार पाणी Dusrabid Gram Panchayat: दुसरबीड ग्रामपंचायतीच्या कारभाराची होणार चौकशी, लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता Microorganisms :बाळापुरातील शतरंजीपुरा भागात नळाच्या पाण्यात सूक्ष्मजीव आढळले District Health System :जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा होणार सक्षम, १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१  उपकेंद्रांना मंजूरी Mahavistar AI :कृषी विभागाकडून  अकोला तालुक्यात ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी जनजागृती

Biker seriously injured :ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; काटेपूर्णा बस थांब्याजवळील घटना 

Biker seriously injured : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटेपुर्णा बसथांब्याजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.

Biker seriously injured

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटेपुर्णा बसथांब्याजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजूकडून मुर्तिजापूरकडे एमएच ३० बीवाय ९१३२ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून एक व्यक्ती जात होती. यावेळी विरुद्ध दिशेने काटेपुर्णाकडून बोरगाव मंजूकडे येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन महामार्गावर पडला.घटनेची माहिती मिळताच वीर भगतसिंग पथकाचे प्रमुख योगेश विजयकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकीस्वाराला रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, जखमीवर उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top