Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Journalist Rajendra Suradkar :भरधाव कार झाडावर धडकली; पत्रकार राजेंद्र सुरडकर यांचा मृत्यू

Journalist Rajendra Suradkar : नियंत्रण सुटलेल्या भरधाव कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात चिखली येथील पत्रकार राजेंद्र सुरडकर (वय ३७, रा. बेराळा, ह.मु. चिखली) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १५ फेब्रुवारीच्या सकाळी चिखली–देऊळगाव राजा महामार्गावरील मेरा चौकी ते असोळा दरम्यान घडली.

Journalist Rajendra Suradkar

चिखली : नियंत्रण सुटलेल्या भरधाव कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात चिखली येथील पत्रकार राजेंद्र सुरडकर (वय ३७, रा. बेराळा, ह.मु. चिखली) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १५ फेब्रुवारीच्या सकाळी चिखली–देऊळगाव राजा महामार्गावरील मेरा चौकी ते असोळा दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरडकर हे तीन मित्रांसह स्विफ्ट डिझायर कारमधून प्रवास करत होते. दरम्यान, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन जोरात धडकली. या अपघातात सुरडकर यांना गंभीर दुखापत झाली, तर कारमधील इतर तिघेजण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर सुरडकर यांना तातडीने चिखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top