Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Tukaramji Bidkar :माजी आमदार प्रा. तुकारामजी बिडकर यांना भावपूर्ण आदरांजली

Tukaramji Bidkar : ज्ञान, कला, क्रीडा, कसरती, कवायती, चित्रपट निर्मिती, साहित्य, दिग्दर्शन, विचारमंथन तसेच कृषी, औद्योगिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि पर्यावरण क्षेत्रातील बहुआयामी कार्याने समृद्ध असलेले अजातशत्रू व्यक्तिमत्त्व, माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. प्रा. तुकारामजी बिडकर यांना जय बजरंग मंडळाच्या वतीने प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रेरणास्थळ श्री गणेश कला महाविद्यालय, एमआयडीसी कुंभारी येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

Tukaramji Bidkar

बोरगाव मंजू : ज्ञान, कला, क्रीडा, कसरती, कवायती, चित्रपट निर्मिती, साहित्य, दिग्दर्शन, विचारमंथन तसेच कृषी, औद्योगिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि पर्यावरण क्षेत्रातील बहुआयामी कार्याने समृद्ध असलेले अजातशत्रू व्यक्तिमत्त्व, माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. प्रा. तुकारामजी बिडकर यांना जय बजरंग मंडळाच्या वतीने प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रेरणास्थळ श्री गणेश कला महाविद्यालय, एमआयडीसी कुंभारी येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

bidkar

अत्यंत शोकाकुल वातावरणात आयोजित या कार्यक्रमात जय बजरंग परिवाराचे श्रीकृष्ण बिरकड, चंद्रभान अतकरे, प्रकाश बिरकड, राधा बिडकर, किरण बिरकड, ऋषीकन्या अतकरे, शत्रुघ्न बिरकड, सदानंद गावंडे, प्रा. सदाशिव शेळके, गजानन इंगळे, वामनराव तायडे, बाळासाहेब देशमुख, गजानन म्हैसने, बाळासाहेब अतकरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

bidkar

यावेळी मुख्याध्यापक संघ विदर्भचे सचिव दिनेश तायडे, अकोला जिल्हाध्यक्ष विलास खुमकर, मार्गदर्शक बळीराम झांमरे, दिग्दर्शक निलेश जळमकर, शारीरिक शिक्षण संघटना विदर्भचे सचिव राजेंद्र जळमकर, दीपक बिडकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दिनकर गायकवाड, अनिल मालगे, ज्ञानेश्वर बिरकड, सुरेश बोचरे, गजानन बिरकड, डॉ. किसन मेहेरे, विलास इंगळे, राजेश आमले, दिनकर धामणकर, डॉ. सूर्यभान नागूलकर, जानराव आगळे, प्रवीण वाघमारे, संतोष काकपुरे, विजय म्हैसने आदींसह जय बजरंग परिवार व व्यायामशाळेचे पदाधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसंगी प्रा. अशोक भराड यांनी स्व. प्रा. तुकारामजी बिडकर यांच्या कार्याविषयी सद्भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच प्रा. श्रीराम पालकर आणि संगीत विभाग संच यांनी ‘पसायदान’ सादर करत सामूहिक श्रद्धांजलीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top